महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद हिंगोली
महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद हिंगोली
लाभार्थी:
ग्रामीण भागातील मुली व महिला
फायदे:
गट-अ मधील ( प्रशिक्षण व सक्षमीकरणाच्या विविध योजना )
अर्ज कसा करावा
सदरील योजनाकरिता पात्रा लाभार्थीनी संबंधीत बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण ) यांचे कार्यालयाकडे अर्ज सादर करावा