समाजकल्याण विभाग
मागासवर्गीयांचे सामाजिक व शैक्षणिक जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांच्या उन्नतीसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जिल्ह्याच्या समाजकल्याण विभागामार्फत विविध योजना व उपक्रम राबविले जातात. परिषद तसेच शासनाच्या धोरणात्मक आदेशानुसार जि परिषदांनी त्यांच्या उत्पन्नाच्या किमान २०% रक्कम मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनांवर खर्च करावी. समाजकल्याण समिती करते.
शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना, शासन निर्णय व परिपत्रकानुसार या निधीतून खालील योजना राबविण्यात येतात.