कृषी विभाग
भारत हा कृषीप्रधान देश असून शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा १३.७% आहे. देशाच्या भौमितिकदृष्ट्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता कृषी उत्पन्नात वाढ होणे गरजेचे आहे. यासाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, खते, अवजारे, पीक संरक्षण औषधे इ. कृषी विभाग, जिल्हा परिषद योग्य वेळी योग्य दरात शेळ्या उपलब्ध व्हाव्यात आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने पुणे कार्यरत आहे